महत्त्वाच्या बातम्या

इंकम टैक्स अधिकारी बनकर ठगी करणे वाले को किया पुलिस ने गिरफ्तार, सात महीनों से थी तलाश.

सौ. हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूरबल्लारपुर:- सात माह पुर्व एक घटनाने पुरे जिल्हे में सनसनी फैल दी थि. बल्लारपूर के…

2 years ago

रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून असलेल्या पत्नीला उठवले मग अचानक चालत्या ट्रेन समोर फेकले. पती 2 मुलांना घेऊन फरार.

मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधीमुंबई:- च्या उपनगर असलेल्या नालासोपारा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नालासोपारा येथील रेल्वे स्टेशनवर दोन…

2 years ago

महाराष्ट्र: जादूटोण्याच लिंबू डोक्यावर फिरवलं मग तरुणीवर केला जबरदस्तीने बलात्कार, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.

सातारा जिल्हा प्रतिनिधीसातारा:- येथून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. एका युतीवर एका नराधमाने जादूटोण्याचा बनाव करत जबरदस्तीने बलात्कार…

2 years ago

ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

वैद्यकीय सेवेमुळे रुणांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावेपोंभूर्णा येथे ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पणसौ. हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूरचंद्रपूर दि. 21 ऑगस्ट : पोंभूर्णा…

2 years ago

घुग्गूस शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी चंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट:- घुग्गूस हे औद्योगिक शहर असून या शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे.…

2 years ago

इंडियन्स सोशल मूव्हमेंटच्या माध्यमातून झाली नांदगाव येथे आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय.

नांदगाव गावी आदिवासी बांधवांसाठी ५००० लिटर च्या 2 मोठ्या पाण्याची टाक्या त्या ठिकाणी बसविण्यात आल्या. मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधीमुंबई/रायगड:- ग्रामीण…

2 years ago

मुळा नदीवर असलेल्या जांबुत- साकूर सीमेवर कोल्हापुरी पद्धतीच्या दिघे केटियरचे 44 ढापे चोरीला.

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधीबोटा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांबूत परिसरातील मुळा नदीवर असलेल्या जांबुत- साकूर सीमेवर कोल्हापुरी पद्धतीच्या…

2 years ago

अहमदनगर महापालिकेच्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच ठार.

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर प्रतिनिधीअहमदनगर:- शहरातून एक खळबजनक घटना समोर आली आहे. शहरातील कचर्‍याची वाहतूक करणार्‍या महापालिकेच्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत…

2 years ago

उमराणी शिक्षण प्रसारक मंडळाचा 40 वा वर्धापन दिन व अरविंद घोष यांची 150वी जयंती साजरी.

महावीर मडीमनी, सांगली प्रतिनिधीसांगली:- उमराणी शिक्षण प्रसारक मंडळाचा 40 वा वर्धापन व योगी अरविंद घोष यांची 150 वी जयंती मोठ्या…

2 years ago