क्राईम

विद्युत तार चोरणाऱ्या चोरट्यास 24 तासाच्या आत मुद्देमालासह केले जेरबंद, हिंगणघाट पोलिसाची कारवाई.

✒️प्रविण जगताप, हिंगणघाट तालुका प्रतिनिधी मो. 9284981757 हिंगणघाट,दि.06ऑगस्ट:- पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे विद्युत महावितरण कंपनीच्या कंत्राटदाने तक्रार दिली कि, दाभा…

2 years ago

नागपूर: भूतबाधा झाल्याच्या संशयातून आई वडिलांनी 6 वर्षीय चिमुकलीला जबर मारहाण त्यात तिचा मृत्यू.

युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधीनागपूर :- येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई वडिलांना आपल्याच पोटच्या सहा वर्षीय चिमुकलीला…

2 years ago

हर घर तिरंगा पण प्रत्येकाला आरोग्य सुविधा कधी? खेड मध्ये रास्त्याअभावी रूग्णालयात जाण्यासाठी डोलीने प्रवास.

रत्नु कांबळे, सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधीखेड:- भारत देश आज स्वातंत्र्याची पंच्यातरवी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची तयारी करत आहे, हर घर तिरंगा…

2 years ago

वर्धा: उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्यविक्रीवर कारवाई 185 गुन्ह्यात 40 लाख रुपयाचा माल जप्त.

🖊️आशिष अंबादे , वर्धा जिल्हा प्रतिनिधी🖊️ वर्धा, दि.6:- राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या कालावधीत अवैध…

2 years ago

महाराष्ट्र: क्रिकेट खेळताना चेंडू लागून 35 वर्षीय क्रिकेटचा दुर्दैवी मृत्यू.

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधीपंढरपूर:- क्रिकेट खेळताना आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक खेळाडू जखमी आणि मयत झाले आहे. त्यात महाराष्ट्र अजुन एका क्रिकेट…

2 years ago

10 ते 12 लोकांनी पोलिस स्टेशन मध्ये घुसून पोलिस हेड कॉंस्टेंबलला मारहाण.

महाराष्ट्र संदेश न्युज रिपोर्टरनवी दिल्ली:- दिल्लीतील एका पोलीस स्टेशनमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका वायरल व्हिडीओ मधून असे समोर…

2 years ago

पालघर: पैशांचं आमीष देऊन सुरू होते आदिवासींचे धर्मांतर, चौघाणा पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.

✒️रुपेश उमराणी, मुंबई ब्यूरो चीपपालघर:- मुंबई जवळ असलेल्या पालघर मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काही पैशांचे लालुच देऊन…

2 years ago

हिंगणघाट, उभ्या ट्रकला मालवाहूक गाडीची धडक, चालक गंभीर

🖊️आशिष अंबादे 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी हिंगणघाट, 06:- राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव उड्डाणपुलाजवळ हैदराबादकडे जाणार्‍या मालवाहूने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात ट्रकचे…

2 years ago

बीड: विवाहितेचा मृतदेह मिळाला लटकलेल्या स्थितीत, पतीला अटक, सासू-सासरे पसार.

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधीबीड : एका विवाहितेच्या हत्येने महाराष्ट्र पुन्हा हादळला आहे. त्यामुळे सर्विकदे संताप व्यक्त केला जात आहे.…

2 years ago

हिंगणघाट: अवघ्या १४ वर्षीय मुलीचा झाला बालविवाह, गर्भवती राहिल्याने फुटले बिंग, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेळ्या.

🖊️आशिष अंबादे , वर्धा जिल्हा प्रतिनिधी हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मधून एक खळबजनक बातमी समोर येत आहे. अवघ्या १४ वर्षीय…

2 years ago