अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सर्वोपचार रुग्णालयातील तिन प्रवेशद्वार असुन फक्त एकच प्रवेशद्वार सुरू होते त्यामुळे या प्रवेशद्वारातुनच रुग्ण, शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका यांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता या संदर्भात सर्वोपचार रुग्णालयातील इंटर्नल डॉ शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचारी, यांनी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांच्या कडे तक्रार दिली होती सदर तक्रारीची दखल घेत रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांनी याची माहिती शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये मॅडम व श्रिकांत ठाकरे सर यांना दिली व बंद असलेले प्रवेशद्वार उघडण्याची विनंती केली रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांच्या विनंती ला मान देऊन बंद असलेले प्रवेशद्वार उघडण्यात आले असुन उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले.
आता कर्मचारी व रुग्णांना आता त्रास होणार नाही या बद्दल महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने डॉ. मिनाक्षी गजभिये, श्रिकांत ठाकरे सर यांचे आभार मानले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…