पुणे :- दिनांक ०९/०१/२०२३ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व पथक असे कॉम्बिंग कारवाई करीत असताना पो ना लोखंडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भवानी पेठ, पुणे येथे अभिलेखावरील एका आरोपी कोयता घेऊन कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत आहे, सदर ठिकाणी जाऊन नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता संदीप अशोक भट , वय २८ वर्षे, रा. कासेवडी, भवानी पेठ, पुणे असे सांगितले. नमूद इसमाकडे लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध खडक पो स्टे येथे आर्म ॲक्ट ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करणे कामी त्यास खडक पो स्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे, मा. पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (अति. कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नरेंद्र पाटील, श्रेणी पो उ नि शेख, पो ना लोखंडे, पोना गणेश ढगे,पो ना येडे, पो ना जाधव व पो. अं. बनकर यांनी केली आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…