✒️विनोद ठमके, विरूर स्टे. ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विरुर:- गुरुनानक विद्यालय विरूर येथे राजमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती व स्वामी विवेकानंद यांची 159 वी जयंती साजरी करण्यात आली ह्या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक त्रिनगरीवार सर व जेष्ठ शिक्षक धानोरकर सर, मोरे सर, बेले सर, उराडे सर, मोहितकर सर, सोयाम मॅडम, ठमके मॅडम आदी उपस्थित होते.
सर्व प्रथम स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुषपहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बेले सरांनी केले, प्रास्ताविकात अशाच प्रकारे संत महात्म्याच्या जयंती साजरी करण्यात येईल. धानोरकर सर यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्र वर प्रकाश टाकला, “स्वताच्या अज्ञानाची जाणीव, हीच ज्ञानाची खरी पायरी, तसेच शाळेचे मुख्यध्यापक त्रिनगरीवार सर यांनी स्वराज्यप्रेरिका जिजाऊ यांच्या विषयी विचार प्रकट केले, “अखंड स्वराज्याची सावली, धन्य ती जिजाऊ माऊली”, तसेच शिक्षक वृंद यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उराडे सर यांनी केले आणि आभार कु. सोयाम मॅडम यांनी केले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…