तुमच्या मुलाला लॉटरी लागली आहे असे सांगुन वृध्द महिलांना व नागरीकांना लुटणा-या आरोपीच्या सिहंगड रोड पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर

(तुमच्या मुलाला लॉटरी लागली आहे असे सांगुन वृध्द महिलांना व नागरीकांना लुटणा-या आरोपीच्या सिहंगड रोड पोलीसांनी आवळल्या मुसक्या )

सिंहगडरोड पोलीस स्टेशन च्या हादीमध्ये व पुणे शहरत ब-याच ठिकाणी वृध्द महिलांना
सकाळच्या वेळेमध्ये तुमच्या मुलाला लॉटरी लागली आहे तुम्हाला गिफ्ट मिळाले आहे असे सांगुन गाडीवर बसवुन घेवुन जावुन थोडे अंतरावर नेवुन त्याचे गळ्यातील सोन्याचे दागिणे जबरदस्तीने फसवणुक केल्याच्या ब-याच घटना या पुणे शहरात घडल्या होत्या त्या अनुशांगान सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. १२/२०२३ भादवि कलम ४०६ ४२० ३९२ ५११ अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास सपोनि सचिन निकम करीत असुन त्यांनी दाखल गुन्हयातील आरोपी नामे अफताफ उर्फ साजीद अहमद शेख वय ५२ वर्षे रा. कमल नयन बजाज हॉस्पीटल जवळ फातिमानगर औरंगाबाद मुळपत्ता- बागे जहारा याकुबपुरा हौदराबाद याचेकडे दाखल गुन्हयामध्ये पोलीस कस्टडी दरम्यान अधिक व सखोल तपास केला असता त्याने १) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. ४४६ / २०२२ भादवि कलम ४०६ ४२० २) निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि ७८४ / २०२२ भादवि कलम ३९२ ३) वाकड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १०५१ / २०२२ भादवि कलम ४०६ ४) देहुरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. ७१६/२०२२ भादवि कलम ३९२ ५) चंदन नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. ०८/२०२३ भादवि कलम ४२० ६) कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. ११४९ / २०२२ भादवि कलम ४२० ४०६ ७) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि.८००/२०२२ भादवि कलम ४२० ८) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि.०३/२०२३ भादवि कलम ४२० ४०६९) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. ५९१ / २०२२ भादवि कलम ४२० ४०६ ४१९ अन्वये गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्याचेकडुन एकुण ०९,६२,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे व १ लाख रुपये किमतीची बुलेट मोटार सायकल असा मिळुन एकुण १०,६२,०००/-रुपये किंमतीचा दाखल गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.श्री रितेश कुमार शर्मा, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा.श्री. राजेंद्र डहाळे साो, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेक्षिक विभाग, पुणे. मा. सुहेल शर्मा पोलीस उपआयुक्त सो परि ३ पुणे मा. श्री. सुनिल पवार, सहा. पोलीस आयुक्त सो, सिंहगड रोड विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. श्री.जयत राजुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) साो. श्री. सचिन निकम, सहा. पोलीस निरीक्षक, गणेश मोकाशी पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर, सहा. पोलीस फौजदार पो.हवा. संजय शिंदे, पोलीस अंमलदार अमित बोहरे, राजु वेंगरे देवा चव्हाण, राहुल ओलेकर शिवाजी क्षिरसागर, सागर शेडगे, अमोल पाटील, स्वप्नील मगर, दयानंद कांबळे, सुमित जगझाप, मनोज राऊत, योगेश उदमले यांनी केली आहे..

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

2 hours ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

22 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

22 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

1 day ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

1 day ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago