ईसा तडवी पाचोरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस एस एम एम महाविद्यालय पाचोरा येथे 12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेड तर्फे विविध उपक्रम घेण्यात आले होते. त्या उपक्रमाचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदनाने झाली, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिजाऊ ब्रिगेडचे जळगाव जिल्हाध्यक्ष लीनाताई पवार यांनी संगटनेची भूमिका मांडली या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष सुचिताताई पाटील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे वास्तविकता जिजाऊ ब्रिगेड हे सशक्त वैचारिक संघटना असून स्री सक्षमीकरणाचे काम करते असे प्राध्यापक डॉ सुनिता मांडोळे यांनी सांगितले. मराठा सेवा संघाचे डाॅ. माणिक पाटील मराठा सेवा संघाचे एस ए पाटील उपस्थित होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी महानायकांच्या वेशभूषा या स्पर्धेतया स्पर्धेत प्रथम सिद्धी कुलकर्णी, द्वितीय वैष्णवी पाटील, तृतीय भाग्यश्री मनस्वी शेलार या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावल. निबंध स्पर्धेत प्रथम साधना पवार, द्वितीय अश्विनी पाटील, तृतीय यातिका पाटील, दिपाली मिस्त्री या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ तर पोस्टर स्पर्धेत प्रथम स्वप्नील चव्हाण, द्वितीय सानिया तडवी, तृतीय कादंबरी चौधरी, संजना विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत प्रथम मानसी भावसार व साक्षी शर्मा द्वितीय ज्योती राठोड व पृथ्वी राठोड तृतीय यातिका पाटील व पौर्णिमा महाजन सूर्यवंशी व रुचिका पाटील या विद्यार्थिनींनार्थ क्रमांक मिळवला. वक्तृत्व स्पर्धेत संजय लाखाती प्रथम बी कुलकर्णी, द्वितीय कादंबरी चौधरी, तृतीय हर्षदा पाटील उत्तेजनार्थ बक्षित देण्यात आले.
सदर कार्यक्रमात विद्यार्थी कडून आई-वडिलांच्या योग्य तो सन्मान दाखवण्याची शपथ घेण्यात आली. सगळं कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. जी पी पाटील, डॉ. वासुदेव बने, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जीबी पाटील पर्यवेक्षक यशवंत पाटील मराठा सेवा संघाचे सुनील पाटील कैलास पाटील सुधाकर पाटील संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र पाटील कॉलेजचे प्राध्यापक पाटील नितीन पाटील स्वप्निल ठाकरे गौरव चौधरी गिरीश पाटील आदी प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी जिजाऊंच्या स्मिता गुंजाळ जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रतिभा पाटील वंदना पाटील ललिता पाटील रंजना पाटील मनीषा पाटील ज्योती भावसार सुवर्णा पाटील क्रांती सोनवणे सुनिता स्तोत्रे मनीषा माळी विजया देसले वासंती चव्हाण छाया पाटील सुजाता पवार मनीषा पाटील प्रथम पाटील या सर्व प्राध्यापिका उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अतुल सूर्यवंशी यांनी केले तर आभार वर्षा पाटील यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…