✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्ह्यात महवितरण केल्या गेलेल्या वीजचोरीच्या कारवाईत ९८ ग्राहकांकडून ४३ लाखांची वीज चोरी उघड झाली आहे. यात १३ जणांविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला.
वर्धा जिल्हातील वीज महवितरणच्या भरारी पथकांमार्फत गेल्या नऊ महिन्यांतील ही कारवाई झाली आहे. वर्धा जिल्ह्यात वीजचोरी करणाऱ्या वीज ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२२ या नऊ महिन्यांच्या कालावधीत ५५३ ग्राहकांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ९८ ग्राहकां कडे वीज चोरी होत असल्याचे आढळून आले.
43 लाखाचा दंड
विज चोरी केलेल्या ग्राह्काकडून तब्बल ४३ लाख रुपयांची वीज चोरीचे प्रकरण उघडकीस आणले. इतकेच नव्हे तर दंड न भरणाऱ्या १३ ग्राहकां विरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यांत ‘एफआयआर’ नाेंदविण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…