पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशन
पुणे :- दिनांक १४/०१/२०२३ रोजी ११/३० वाचे सुमारास पो कॉ / १५९७ मुळुक यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली कि जंजीरा हॉटेल जवळ एम. आय. डी. सी. भोसरी, पुणे येथे एक इसम हा पिस्टल कमरेला लावुन बस स्टॉपये जवळ थांबला आहे. सदर ठिकाणी छापा टाकून पकडुन रेकॉर्ड वरील आरोपी अभिषेक युवराज कांबळे वय २२ रा. पाण्याचे टाकीजवळ संत तुकाराम नगर भोसरी पुणे यास ताबेत घेवुन त्याचे कडुन एक गावठी पिस्टल व जिवंत राउंड असा एकून २५,३००/- रु चा मुददेमाल जप्त करणेत आला असुन सदर एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशन गु.र.न. १७/२०२२ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३. (२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दिनांक १४/०१/२०२३ रोजी गुन्हा दाखल करणेत आला असून सदर आरोपी हा रेकॉड वरील गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
५) भोसरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३८७ / २०२५ भादवि कलम ३९२,४२७,३४
२) भोसरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७५७/२०२२ भादवि कलम ३६४ (अ) ३२३, ५०४, ५०६(३) भोसरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २९९/२०२० भादवि कलम ३९५,४२९,४२७ (१४) भोसरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५५१ / २०२० भादवि कलम ३२४, ३२३, ५०४,
५) खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३४४ / २०२२ भादवि कलम ३०८, ५०४, ५०६
सदरची कारवाई मा. श्री विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री मनोज लोहिया सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री डॉ. संजय शिंदे सो. अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री विवेक पाटील सो पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, पिंपरी चिंचवड, श्रीमती प्रेरणा कट्टे सो. सहा. पोलीस आयुक्त, पिपरी विभाग, पिंपरी चिंचवड यांचे सुचना व मार्गदर्शना नुसार राजेंद्र निकाळजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सचिन चव्हाण, पोलीस उप निरीक्षक पोलीस अंमलदार संजय जरे, चंद्रकांत गवारी, जीवन बिराजदार, गणेश बोऱ्हाडे, राहुल लोखंडे, पो कॉ मुळुक, नितीन खेसे, अनिल जोशी, सागर भोसले, भागवत शेप, विशाल काळे, प्रमोद फाळके यांनी मिळुन केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास चंद्रकांत गवारी पो हे कॉ व नं ५०६ एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन करत आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…