नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा-भाईंदर:- महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरीकांनसाठी एक महत्वपूर्ण माहिती समोर येते आहे. मिरा-भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो.
स्टेम प्राधिकरणाकडून दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने मिरा-भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दि.18/01/2023 रोजी सकाळी 09.00 ते गुरुवार दि.19/01/2023 रोजी सकाळी 09.00 वाजेपर्यत (24 तासाकरीता) बंद राहणार आहे. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.
तरी स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पुर्ववत होईपर्यत मिरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होईल. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे आव्हान करण्यात येत आहे. शरद नानेगांवकर कार्यकारी अभियंता (पा.पु. व मलनि) मिरा-भाईंदर महानगरपालिका
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…