संकलन: रितेश गाडेकर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- तालुक्यांतील अनसिंग येथून चोरीच्या खळबळ जनक घटना समोर आल्या आहे. येथील ओम रामेश्वर गाडेकर यांच्या घराचे कुलूप तोडून रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली ही घटना. सि.सी.टिव्ही फोटोज् मध्ये चोर कैद झाले असून घरातील साठ हजार रुपये व काही सोन्याचे दागिने चोरांनी लपास केले आहे.
ओम व त्याची आई मामाच्या गावी गेले असता त्याच रात्री चोरांनी घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरी चोरी केली. तसेच पवन रमेश नाळे यांची नवीन गाडी हिरो स्प्लेंडर क्र. MH.37.AE.3514 या क्रमांकाची गाडी रात्री आठ वाजता घरा समोर उभी केली होती. व रात्री जेवण वगैरे करून बाहेर आला असता अकरा वाजता यांची गाडी यांच्या घरासमोर उभी होती. सकाळी सात वाजता झोपेतून उठल्या नंतर त्यांची गाडी घरा समोर नसल्याने त्यांनी आजू बाजूला शोध घेतला असता मिळून आली नाही. गाडी क्रमांक MH.37.AE. 3514 हिरो स्प्लेंडर काळ्या रंगाची किंमत 90 हजार रुपये ची घरा समोरून अज्ञात चोरट्यांनी रात्री च्या दरम्यान चोरून नेली आहे.
तसेच शेख समीर शेख वजीर यांची पण एच एफ डिलक्स क्र.MH.37.Y.2418 या क्रमांकाची गाडी किमंत 40 हजार रुपये किंमतीची अज्ञात चोरट्यानी अश्या दोन गाड्या व ओम गाडेकर यांच्या घरचे साठ हजार रु असे तिघाचे मिळून 1 लाख 90 हजार रुपयांची चोरी अज्ञात चोरट्याने रात्री दोन च्या सुमारास केली
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…