नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे पोलिसांनी नऊ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून या प्रकरणी पंढरी ठाकरे याला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता डोळखांब येथे कसाराकडे जाणाऱ्या मार्गावर मिळालेल्या माहितीनुसार किन्हवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव, स.पो.नि. एस. आव्हाड व पोलिस शिपाई म्हस्के, पारधी, वाघमारे, जाधव, गिरगावकर, खांदवे यांनी सापळा रचून छोटा चारचाकी वाहनातून ८ लाख ९६ हजार रुपये किमतीच्या गुटख्यासह वाहन जप्त केले गेले आहे. तंबाखूजन्य गुटखा विक्रीस शासनाने बंदी घालूनही शहापूर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील किराणा दुकान, पानटपऱ्या तसेच इतर दुकानांत मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…