नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कल्याण:- कल्याण डोंबिवली शहरात चोरीचे गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून यात घरफोडी, चोरी, जबरी चोरी, मिसिंग,यासंदर्भातील तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यात येत होत्या त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत डोंबिवली विभागात मागील पाच महिन्यापासून 21 तोळे सोने 6 कोटीची रोकड 11 मोबाईल आणि लॅपटॉप,12 मोटर वाहने,14 टन सळई तसेच कल्याण विभागात 41 लाख 55 हजार किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने,22 लाखाची रोकड चार मोबाईल व लॅपटॉप नऊ मोटर वाहने असा एकूण ७ कोटी ९४ लाख किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून रेझिंग डे निमित्त सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आला यावेळी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…