माजी जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे कडुन अपघात ग्रस्तला आर्थिक मदत.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील नागेपल्ली येथील शुभम निमलवार हा युवक दिनांक 10 जानेवारी रोजी पोलीस भरतीला गडचिरोली येथे गेला होता परत आलापली येत असताना मुलचेरा पासून पाच किलोमीटर अंतरावर त्याच्या दुचाकी च अपघात झाला सदर अपघातात तो गंभीर जखमी झाला त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला त्वरित चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले त्यांना रोजच्या उपचाराकरिता 15000 ते 20000 रूपये खर्च लागून राहिला त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने त्यांची आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते,यांनी ही माहिती अजयभाऊ यांना दिली.

अजयभाऊ यांनी निमलवार कुटूंबाची हालाखीची परिस्थिती पाहून क्षणांचा विलंब न करता शुभम निमलवार यांच्या उपचारार्थ आर्थिक मदत केली व समोर कोणतीही मदत लागत असल्यास निसंकोच आपण मदत करू असे गडचिरोली जिल्ह्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

1 hour ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

13 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

13 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

13 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

13 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

13 hours ago