नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाणे महानगरपालिकेच्या माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत अनाधिकृत रित्या फेरीवाल्यांच्या प्रमाण वाढल्याने यापूर्वी या समितीकडून हात गाड्या उचलून जप्त करण्यात येत होत्या या हातगाड्या परत रीतसर शुल्क भरून संबंधित फेरीवाला घेऊन जात असे व पुन्हा तीच समस्या निर्माण करून तो रस्त्यावर अनधिकृत धंदा करीत होता यामुळे वाहतूक कोंडी व नागरिकांना रस्त्यावरून जण्या येण्याची फार अडचण येत होती यावर उपाय म्हणून सहाय्यक आयुक्त अतिक्रमण सनियंत्रण व समन्वय अधिकारी मुख्यालय महेश आहेर यांनी दिलेल्या आदेशा नुसार सहा. आयुक्त प्रीतम पाटील व त्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी गेल्या चार दिवसापासून अशा प्रकारच्या अनाधिकृत हातगाडी लावणाऱ्या इसमांच्या हात गाड्या जेसीबी मशीनच्या साह्याने जागेवर तोडण्याची कारवाई सुरू केलेली आहे.
गेल्या पाच दिवसापासून या कारवाईने अनाधिकृत हात गाडी लावणाऱ्या इसमाने प्रचंड धसका घेतला असून काही हात गाड्या या फेरीवाल्याने आपल्या घरातच घराच्या बाजूला लावून प्रत्यक्ष रस्त्यावर आता खाली व बसून टोपलीने धंदा सुरू केलेला आहे ही अशी धडक मोहीम सर्व समित्यांमध्ये अनाधिकृत फेरीवाल्यांवर राहिल्यास ठाणे शहर फेरीवाला मुक्त होण्यास वेळ लागणार नाही म्हटलं जात आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…