नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्राला अनेक अधिकारी लाभले, त्या काही अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष पणाने लोकांच्या मनावर पण राज्य केलं. जनतेच्या भावना आणि गरज पडता ते त्यांचा साठी धाऊन पण गेले. अशा अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना मनात पोलिसानं बदल आपुलकी आणि मान सन्मान वाढला. असेच एक नाव म्हणजे पोलीस आयुक्त राजेंद्र माने.
राहुल तू कुठे आहेस थांब मी तिथे येतो पोलीस आयुक्त राजेंद्र माने साहेब ही साहेबांची आपुलकी माया आणि प्रेम तुम्ही मनाने आणि मानाने खूप मोठे आहात हे प्रेम कमवलं हा विश्वास ही आपुलकी खरंच काम करायला ऊर्जा देते सोलापूर पोलीस कमिशनर राजेंद्र माने साहेब वारंवार प्रेमाने आशीर्वादाचा हात पाठीवर फिरवतात कुठल्याही घाईत असताना कधीच भेटण्यासाठी नाकार दिला नाही वारंवार पोलीस परिवाराच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय हे साहेब घेतात पोलीस परिवाराचे पालकत्व हे अधिकाऱ्यांच्या हातात असतं पण त्या परिवारातील मुलांना आणि त्या परिवाराला कसं सांभाळायचं हे त्या बापालाच येते एवढ्या घाईत असताना रस्त्यावर उभा राहून प्रोटोकॉल बाजूला सारून आशीर्वाद रुपी हात डोक्यावर ठेवून विचारपूस केली हे प्रेम आणि हा विश्वास महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने कमावला याच आशीर्वादाने लढण्याची ताकत मिळते असे मत राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य यांनी व्यक्त केलं.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…