✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- दि 21 समुद्रपुर परिसरातील मौजा ईटलापुर पारधी बेड़ा येथील जंगल शिवारात वॉश आउट मोहीम राबविली असता, मोहिमे दरम्यान ईटलापुर राळेगाव नाल्यालगत असलेल्या झुडपामध्ये 21 प्लास्टीक ड्रममध्ये व 4 लोखंडी ड्रममध्ये एकुण 2,600 लीटर कच्चा मोहा सडवा रसायण प्रति ली. 50 रू प्रमाणे 1,30,000 रू, 21 प्लास्टीक ड्रम प्रति 300 रू प्रमाणे 6,300 रू, 04 लोखंडी ड्रम प्रति 500 रू प्रमाणे 2,000 रू., व 08 प्लास्टीक डबक्यामध्ये व 2 प्लास्टीक कॅनमध्ये एकुण 95 लीटर गावठी मोहा दारू प्रती लीटर 100 रू प्रमाणे 9,500 रू व 08 डबकी कि. 400 रू. व 2 कॅन किं. 200 रू. इंधन साहित्य 5000 रू. असा जु.कि. 1,53,400 रू. चा मोठ्या प्रमाणात मोहा सड़वा रसायन व मोहा दारू चा माल मिळुन आल्याने सदरचा माल जागीचं नाश करण्यात आला.
सदरची कार्यवाही हि पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुलसिंग पाटिल यांचे निर्देशाप्रमाणे समुद्रपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात स.फौ/377 विक्की मस्के, पो.हवा./261 अरविंद येनुरकर, पो.ना./1245 रवि पुरोहित, पो.शि./1626 वैभव चरडे, चा.पो.हवा./662 अजय वानखेडे यांनी केली.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…