नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई दि. २३ जानेवारी:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे पक्षाने निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आई व इतर शिक्षक संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ही निवडणुकीत ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
सेवन स्क्वेर अकैडमी मध्ये आमदार नरेंद्रजी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आई व इतर शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न झाली. सदर प्रसंगी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार नरेंद्र मेहता यांनी ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे यांना विजय करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यानी प्रयत्न केले पाहिजे असे मनाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठल ही कार्य करायला तयार आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार मिरा भाईंदर मधील तमाम नागरिकांना त्यांचा कडून मार्गदर्शन भेटत आहे. 24 तास नागरिकांना साठी ते उपलब्ध आहे. लोक भेटण्यासाठी त्यांचा राहता बंगल्यावर सुधा येत आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो आहे. ते आशेच कार्य करीत राहो हीच अपेक्षा असे यावेळी ते म्हणाले.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…