कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा दिनांक 24:- ला इरई, कवठाळा, भोयगाव, भारोसा, धानोरा, पिपरी येथील विध्यार्थी चंद्रपूर ला शिक्षणा घेण्याकरिता ये – जा करतात परंतु यांना वेळेवर या मार्गवर 1 च्या नंतर कुठली पण बस उपलब्ध नसल्याने विध्यार्थ्यांना शेवट ची 1 बस ही 5.30 ला होती त्या बस मध्ये रोज मोठ्या प्रमाणात 120 च्या वर प्रवासी प्रवास करत असतात त्यामुळे या बस मध्ये विद्यार्थांना सीट मिळत नाही. त्यामुळे विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता, येत्या 4 दिवसा पासून 5.30 ला सुटणारी बस कधीच वेळे वर सुटत नसून 1 तास 2 तास लेट सुटत होती, विध्यार्थी खूप त्रासून जात होते व काही नवीन बस सुरु करण्याची अत्यंत गरज होती विध्यार्थी बस सेवेने मुळे खूप त्रस्त झालेले आणि शेवटी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते निखिल पिदूरकर यांना ही समस्या सांगितली.त्या नंतर निखिल पिदूरकर यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब ण करता सर्व विध्यार्थ्यांच्या वतीने आगार प्रमुख, विभागीय नियंत्रण यांचा कार्यलयात जाऊन समस्या सांगितल्या.
यावेळी निकील पिदुरकर रापम च्या व्यवस्थापक यांच्याची चर्चा करून यांनी विध्यार्थी तसेच नागरिकांनी सहन केलेला त्रास सविस्तर सांगितलं व मागणीचे निवेदन देताचा कार्यलयातील अधिकाऱ्यांनी तात्काळ मागणी मान्य करून येत्या 27/01/2023 पासून सदर मार्गांवर नियमित वेळेवर बस सेवा उपलब्ध करून नवीन 4 वाजताची बस सेवा उपलब्ध करून दिली.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…