नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० मधील शिफारसपात्र उमेदवारांना आज प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यात एकूण २३३ उमेदवारांचा समावेश असून त्यापैकी १३ उमेदवारांना आज प्रातिनिधिक स्वरूपात ही पत्रे देण्यात आली.
मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत तसेच लायसन्स मिळण्याची प्रक्रिया अधिक कठोर करावी जेणेकरून वाहतुकदारांना शिस्त लागेल, एवढंच नाही तर रस्त्यावर गाडी चालवताना बेशिस्त वाहन चालवून अपघात करणाऱ्या वाहनचालकांचे वाहन परवाने रद्द करण्यासारख्या कठोर उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा यासमयी या नवोदित अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…