नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी 9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नांदेड :-जिल्ह्यातील संजय बियाणी हत्याकांडातील शूटरला एनआयएने ताब्यात घेतले असून नांदेड शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल 2022 रोजी घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा असून, त्याच्या दोन शार्पशूटरने बियाणी यांच्यावर गोळीबार केला होता. त्यातील फरार असलेला दुसरा मुख्य शूटर दीपक सुरेश रांगा याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने नेपाळ बॉर्डरवर पकडले आहे. विशेष म्हणजे या आरोपीच्या शोधात नांदेड पोलिसांची पथके अनेक राज्यात जाऊन आली होती.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…