राजेंद्र झाडे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो नं 9518368177
गोंडपिपरी :-आज सोमवार दि.८ऑगस्टला दुपारी २वाजताच्या दरम्यान घडल्याचे वृत्त आहे.दरम्यान जखमी शालीक वारलू गडेकर वय 45 उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यावर गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मंडळी उपचार करीत आहे.सदर ईसम हा शेतात काम करीत असतांना हा प्रकार घडला आहे घटनेची माहिती होताच या विभागाच्या महिला वनरक्षक राणी पांढरे यांनी लगेच रुग्णालयात जावून जखमीची भेट घेतली व त्याचे प्रकृतीची चौकशी केली असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव नरेश कोसरे यांनी आज संध्याकाळी या प्रतिनिधीस भ्रमनध्वनीवरून सांगितले.अलीकडे चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा संचार अधिक वाढल्याने व अश्या घटना सतत घडत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी रूग्णालयात जावून जखमी शालीकचे बयान नोंदविले असल्याचे समजते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…