सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- मोहसिनभाई जव्हेरी कन्या महाविद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. वादविवाद स्पर्धा स्पर्धा, काव्य सम्मेलंन क्रिकेट, कबड्डी, रंगोली, मेहंदी, केशर रचना, प्रश्नमंजूषा, आनंदमेला “मिस जव्हेरी, गीतगायन स्पर्धा ड्रामा, सोलो डान्स व गृप डान्स घेण्यात आले.
यात क्रिकेटमध्ये बी. ए. शाखेनी पहिला क्रमांक पटकाविला, मेहंदी स्पर्धेत प्रथम आफरीन खान बी कॉम 3 वर्ष वादविवाद स्पर्धेत अंजली निषाद प्रथम बी कॉम 3 वर्ष काव्यसंमेल मध्ये आरजू सिद्दीकी प्रथम बी कॉम 3 वर्ष प्रश्नमंजूषामध्ये अजली निषाद मिस जहेरी किताब हेमलता निषाद प्रथम बी.ए 2 वर्ष रंगोली मध्ये प्रथम सुस्मीता वर्मा B.A3rd बी ए 3 वर्ष आनंद मला मध्ये प्रथम रेषमा अंसारी बी एससी 3 वर्ष ग्रुप डान्स मध्ये साची वर्मा व संजना यादवसोलो डान्समध्ये प्रियंका भंडारकर इ . कार्यक्रमाचे बक्षीस, वितरण 26 जानेवारीला सदीकिजी जव्हेरी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचप्रमाणे कॉलेज इन्चार्ज प्रा. रूबिना खान, प्रा . वीणा झाडे मंचावर उपस्थीत होत्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुनिता चौधरी मॅडमनी केले. या कार्यक्रमांत विद्यार्थी, विद्यार्थिनी महाविद्यालयीन प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थित होती.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…