नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवीन पनवेल:- येथून एक फसवणुकीची खळबळजनक घटना समोर आहे. मागील महिन्यातील वीज देयक अपडेट करावयाचे आहे, असे सांगून ऑनलाइन पेमेंटद्वारे तीन लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघर येथे उघडकीस आला आहे. अनोळखी आरोपीविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सेक्टर ११, खारघर येथील ६५ वर्षीय मंगला मदन खडकी यांना मोबाइलवर ‘तुमच्या घराची लाइट कधीही बंद होऊ शकते. असा मेसेज आला त्यांनी घाबरून ज्या मोबाइल क्रमांकावरून मेसेज आला त्याला संपर्क साधला असता खात्यातून दोन लाख ९८ हजार ११ रुपये आणि २४ हजार १९८० रुपये डेबिट झाले.
महाराष्ट्र संदेश न्युज सर्व नागरिकांना अस सूचित करते की, आपण ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बागळावी. आज मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत आहे. या ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव साठी सावधानता हाच उपाय आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…