नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मीरा भाईंदर:- 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मीरा भाईंदर शहरातील वॉर्ड क्रमांक १७ येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. रवि व्यास व बिहार सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री. फुल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अनिता राय यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्थानिक लोकांसोबत ध्वजारोहण केले यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या बिहार प्रकोष्ठ अध्यक्षा श्रीमती अनिता राय यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत हा प्रजासत्ताक दीन साजरा केला.
तसेच भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपली सामाजिक जबाबदारी निभावत आजूबाजूच्या सर्व सोसायट्यां मध्ये कार्यरत असलेले चौकीदार यांना थंडी पासून सैरक्षण व्हावे म्हणून ब्लँकेटचे वाटप आणि आरोग्य कार्ड, ई-लेबर कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड यांचे मोफत वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या बिहार प्रकोष्ठ अध्यक्षा श्रीमती अनिता राय यांच्या या सामाजिक कार्याला लोकांनी शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन केले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…