पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर
पूणे :- दि.२५.०१.२०२३ रोजी सामाजिक सुरक्षा विभागातल पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे विमानतळ परीसरात पेट्रोलिंग करीत असताना ट्रेडनेट बिल्डींगचे टेरेसवर विमातळ, पुणे येथे रूड लॉऊन्ज रूफ टॉप हॉटेल मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.
त्यांनतर त्यांनी सदर ठिकाणी खात्री केली असता रूड लॉऊन्ज रूफ टॉप हॉटेल पुणे या हॉटेल मध्ये मोठया आवाजात सांउड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे आढळल्याने त्यांनी सदर हॉटेलवर कारवाई करून ०२५०,०००/- रू.चे ( दोन लाख पन्नासहत्तर हजार ) किमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आली असुन सदर हॉटेलचे चालक यांचे विरुध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २०००) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सदर ठिकाणी ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्यये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) विमानतळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री संदिप कर्णिक मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. मोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, तुषार भिवरकर, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…