नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- भारतीय जनता पार्टी मिरा भाईंदर जिल्हा कार्यालय मिरा रोड येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय तिरांगाचे ध्वजारोहन वंदन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदधिकारी व जिल्हा महामंत्री श्री. मिलंद ठोमबरे महामंत्री व वॉर्ड क्रमांक १८ चे नगरसेवक श्री. गजरे व इतर महिला मंडळ उपस्थित होते.
यावेळी वार्ड क्रमांक १८ मध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या झेंडा वंदन कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून परिसरातील नागरिकाच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यात असलेली तळमळ बघून जनतेने त्यांचे स्वागत केले.
मिरा भाईंदर येथील परिसरातील नागरिकांचे कुठलेही काम असेल तर नगरसेवक श्री गजरे हे आपली सामाजिक जबाबदारी निभावत ते काम पूर्ण होत पर्यंत त्याकडे लक्ष देतात. इमारत मधील साफ सफाई, जतूनाशक औषधे फवारणी व नाले व अजून काही नागरीकांचा अडचणी मध्ये साथ देतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी श्री गजरे यांच्या कार्याला सलाम करत शुभेच्या दिल्या.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…