नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मीरा-भाईंदर:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मीरा-भाईंदर शहर कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आ. बाळाराम पाटील हे अधिकृत उमेदवार असून, यांच्या प्रचारासाठी सविस्तर चर्चा, मागील झालेल्या मिटी॑गचा आढावा जाणून घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त शिक्षक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महाविकास आघाडीच्या मिरा भाईंदर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटी॑ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मीरा-भाईंदरचे कार्यालय मेडतिया नगर, मिरा रोड पुर्व येथे शनिवार दिनांक २८ जानेवारी रोजी घेण्यात आली.
त्याप्रसंगी शिवसेना माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेवक जयंतीलाल पाटील, शेकापचे राजेश किणी, राकाॅ॑पा वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष निकेश सोराईस, राकाॅपा जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव भिलारे, राकाॅपा जिल्हा महासचिव श्रीकांत बेले, जिल्हा महासचिव अल्तमष खान, जिल्हा महासचिव सोनू जायसवाल, विष्णू कांबळे, राजन भोसले हे उपस्थित होते.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी दिल्ली:- भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी…
भंडारा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- राज्यात महिला मुलीवर अत्याचार हत्याच्या घटना…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्ह्यात आगोदरच कायदा व…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे जिल्हातून एक धक्कादायक…
*हजारोच्या संख्येने सहभागी झाले समाज बांधव* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. चामोर्शी-:…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे जिल्हातून एक संतापजनक…