पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर

पुणे :- पोलीस आयुक्तालयात दिवसेंदिवस शरीरविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यामध्ये तडीपार आरोपींचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याने मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार सो व मा.सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक सो. यांनी तडीपार, पाहिजे/ फरार आरोपीविरुद्ध सक्त कारवाईचे करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने Unit-2 कडील PSI नितीन कांबळे व स्टाफ Unit-2 हद्दीत पेट्रोलिंग करून तडीपार, पाहिजे/ फरार आरोपीचा शोध घेत असताना HC मोहसीन शेख व PC निखिल जाधव याना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढवा पो.स्टे. रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार आफताब उर्फ बडा पाडा राजू पठाण वय-23 रा. गल्ली न 14, रॉयल सोसायटी, कोंढवा पुणे हा फकरी हिल चौकात थांबला आहे. सदरबाबत Unit-2 प्रभारी मा.पो.नि. क्रांतिकुमार पाटील सो याना अवगत केले असता, त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे वरील स्टाफने बातमी ठिकाणी जाऊन प्राप्त वर्णनावरून आफताब उर्फ बडा पाडा राजू पठाण वय-23 रा. गल्ली न 14, रॉयल सोसायटी, कोंढवा पुणे यास ताब्यात घेऊन त्याचेकडे वरिष्ठांची पूर्वपरवानगी बाबत विचारणा करता त्याने कोणतीही परवानगी घेतली नसलेबाबत समक्ष सांगितले त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाहीकामी कोंढवा पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे.

तडीपार इसमाचा पूर्वेतिहास :- आफताब उर्फ बडा पाडा राजू पठाण वय-23 रा. गल्ली न 14, रॉयल सोसायटी, कोंढवा पुणे हा कोंढवा पो.स्टे. कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेविरुद्ध यापूर्वी चोरी, घरफोडी, आर्म ऍक्ट असे गुन्हे दाखल आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली PSI नितीन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, संजय जाधव, निखिल जाधव, मोहसीन शेख, उज्वल मोकाशी, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, नागनाथ राख या टीमने केलेली आहे. का

आदरपूर्वक सादर,

( क्रांतीकुमार पाटील )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
गुन्हे शाखा, युनिट २
पुणे शहर

कोंढवा पो स्टे कडील तडीपार इसमास Unit-2 ने केली अटक

आदरणीय सर,
पोलीस आयुक्तालयात दिवसेंदिवस शरीरविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यामध्ये तडीपार आरोपींचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याने मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार सो व मा.सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक सो. यांनी तडीपार, पाहिजे/ फरार आरोपीविरुद्ध सक्त कारवाईचे करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने Unit-2 कडील PSI नितीन कांबळे व स्टाफ Unit-2 हद्दीत पेट्रोलिंग करून तडीपार, पाहिजे/ फरार आरोपीचा शोध घेत असताना HC मोहसीन शेख व PC निखिल जाधव याना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढवा पो.स्टे. रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार आफताब उर्फ बडा पाडा राजू पठाण वय-23 रा. गल्ली न 14, रॉयल सोसायटी, कोंढवा पुणे हा फकरी हिल चौकात थांबला आहे. सदरबाबत Unit-2 प्रभारी मा.पो.नि. क्रांतिकुमार पाटील सो याना अवगत केले असता, त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे वरील स्टाफने बातमी ठिकाणी जाऊन प्राप्त वर्णनावरून आफताब उर्फ बडा पाडा राजू पठाण वय-23 रा. गल्ली न 14, रॉयल सोसायटी, कोंढवा पुणे यास ताब्यात घेऊन त्याचेकडे वरिष्ठांची पूर्वपरवानगी बाबत विचारणा करता त्याने कोणतीही परवानगी घेतली नसलेबाबत समक्ष सांगितले त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाहीकामी कोंढवा पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे.

👉🏻 तडीपार इसमाचा पूर्वेतिहास :- आफताब उर्फ बडा पाडा राजू पठाण वय-23 रा. गल्ली न 14, रॉयल सोसायटी, कोंढवा पुणे हा कोंढवा पो.स्टे. कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेविरुद्ध यापूर्वी चोरी, घरफोडी, आर्म ऍक्ट असे गुन्हे दाखल आहेत.

  *सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली PSI नितीन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, संजय जाधव, निखिल जाधव, मोहसीन शेख, उज्वल मोकाशी, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, नागनाथ राख या टीमने केलेली आहे.*

आदरपूर्वक सादर,

( क्रांतीकुमार पाटील )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
गुन्हे शाखा, युनिट २
पुणे शहर

आदरणीय सर,
पोलीस आयुक्तालयात दिवसेंदिवस शरीरविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यामध्ये तडीपार आरोपींचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याने मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार सो व मा.सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक सो. यांनी तडीपार, पाहिजे/ फरार आरोपीविरुद्ध सक्त कारवाईचे करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने Unit-2 कडील PSI नितीन कांबळे व स्टाफ Unit-2 हद्दीत पेट्रोलिंग करून तडीपार, पाहिजे/ फरार आरोपीचा शोध घेत असताना HC मोहसीन शेख व PC निखिल जाधव याना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढवा पो.स्टे. रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार आफताब उर्फ बडा पाडा राजू पठाण वय-23 रा. गल्ली न 14, रॉयल सोसायटी, कोंढवा पुणे हा फकरी हिल चौकात थांबला आहे. सदरबाबत Unit-2 प्रभारी मा.पो.नि. क्रांतिकुमार पाटील सो याना अवगत केले असता, त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे वरील स्टाफने बातमी ठिकाणी जाऊन प्राप्त वर्णनावरून आफताब उर्फ बडा पाडा राजू पठाण वय-23 रा. गल्ली न 14, रॉयल सोसायटी, कोंढवा पुणे यास ताब्यात घेऊन त्याचेकडे वरिष्ठांची पूर्वपरवानगी बाबत विचारणा करता त्याने कोणतीही परवानगी घेतली नसलेबाबत समक्ष सांगितले त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाहीकामी कोंढवा पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे.

👉🏻 तडीपार इसमाचा पूर्वेतिहास :- आफताब उर्फ बडा पाडा राजू पठाण वय-23 रा. गल्ली न 14, रॉयल सोसायटी, कोंढवा पुणे हा कोंढवा पो.स्टे. कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेविरुद्ध यापूर्वी चोरी, घरफोडी, आर्म ऍक्ट असे गुन्हे दाखल आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली PSI नितीन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, संजय जाधव, निखिल जाधव, मोहसीन शेख, उज्वल मोकाशी, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, नागनाथ राख या टीमने केलेली आहे
पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

7 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

18 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

18 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

19 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

19 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

19 hours ago