अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात, हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट (वर्धा):- दिनांक 08 फेब्रुवारी रोजी खबऱ्याद्वारे मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून हिंगणघाट पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने हिंगणघाट रेल्वे स्टेशन टिकिट घरा समोर आरोपी नामे अमित विजय भट वय 19 वर्ष रा. इतवारा खंजर मोहल्ला वर्धा याचे ताब्यातून ऑफिसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 72 सीलबंद शिश्या किंमत 21,600/- रूपये किमतीचा माल 2) एक विवो कंपनीचा अनेरोईड मोबाईल 28000 रूपये असा जू.की. 49,600 रूपयाचा माल अवैद्यारीत्या विक्री करतांना मिळून आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, डॉ. सागर कवडे अपर पोलीस अधिक्षक, दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार कांचन पांडे, सह्यायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटनकर पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे यांनी केली.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आर्वित विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी फडणवीस यांचे विश्वासू वानखेडे यांचा केला गेम? भाजपात विविध चर्चेला उधाण.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…

5 hours ago

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

23 hours ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

1 day ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

1 day ago