अमरभाऊ बोडलावार यांचा पुढाकार
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- विदर्भात सर्वीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक गावात पूर परिस्थितीची निर्माण झाली आहे. त्यात शेतकर्यांचे नुकसान होत असून अनेकांचे निवासाचे सूद्धा दूर्दशा होत आहे. दि 08 ऑगस्ट ला फूलोराहेट्टी येथील रहिवासी अशोक किसन राऊत यांचा घराची भिंत पडून ते निराश्रित झाले. याची माहिती मिळताच माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी त्यांचा पर्यंत पोहचून हालअपेष्टा जावून घेऊन त्यांना अन्नधान्य किट दिले. तसेच शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले. वेळेवर संकट परिस्थितीत मदत केल्याबद्दल त्यांचे कुटुंबीय आभार प्रकट केले.
त्यावेळेस भंगाराम तळोधीचे सरपंच सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार ,तंमूस अध्यक्ष सूनिलभाऊ रामगोनवार, माजी सरपंच माधूरी गेडाम, माजी उपसरपंच मारोती अम्मावार, सत्यवान पाल, प्रकाश चौधरी, ग्रा पं सदस्या ममता कोवे, परशूराम कूकडकर तसेच गावकरी उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…