राजुरा येथील इन्फंट कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांची ॲक्सिस बँकेला भेट.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुर:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा च्या विद्यार्थ्यांनी ॲक्सिस बँक शाखा राजुरा येथे भेट देऊन या बँकेचे दैनिक कामकाज कसे चालते, मानवी जीवनात बँकेचे महत्त्व कसे आहे अशा विविध बाबी प्रत्यक्ष जानून घेतल्या. या प्रसंगी ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक कालिदास दुर्गे, उप शाखा व्यवस्थापक ईश्वर कोहरे, अतुल पाचभाई, आकांक्षा कपूरकर व उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना सर्व माहिती दिली.

यावेळी इन्फंट कॉन्व्हेंट चे शिक्षक हर्षा बरडे, बनसोड सर, बँकेचे शाखा व्यवस्थापक कालिदास दुर्गे आणि सर्व अ, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

1 hour ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

1 hour ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

1 hour ago

नारी शक्तीच्या सन्मानार्थ महिला मेळावा आयोजित *_मा.खा.अशोकजी नेते यांचे मेळाव्याला प्रतिपादन

*मातृशक्ती, नारीशक्तीचा, ता.चामोर्शीत मा.खा. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने भव्य महिला मेळावा आयोजित* *मधुकर गोंगले, गडचिरोली…

1 hour ago