✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-तालुक्यात दि.१० फेब्रुवारी रोज शुक्रवरला केंद्रीय राखीव निधी सीआरएफ अंतर्गत टेंभा ते पारडी (नगाजी) वणा नदीवरील पुलाच्या ३५ कोटी रुपयांच्या विकास कामाचे भुमिजन हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते करण्यात आले.
गावकऱ्यांच्या आणि गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या ग्रामपंचायत टेंभा अंतर्गत वना नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी प्रयत्न करून निधी मंजूर करून आणल्या बद्दल आयोजित भूमिपूजन समारंभाच्या कार्यक्रमात टेंभा ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले व फुलांचा वर्षाव करत दिंडी – यात्रा काढली. यावेळी आमदार समिरभाऊ कुणावर याची लाडूतुला करण्यात आली.
यावेळी आमदार समीर कुणावर यांनी बोलताना सांगितलं की, गावकऱ्यांनी मंत्रमुग्ध करणारं असं केलेलं स्वागत आणि दिलेल्या भरखोस प्रेम पाहून केलेल्या कामाचं समाधान वाटत आहे.मी समस्त ग्रामवासीयांचा आभारी आहे. मी सदैव आपल्या साठी काम करत राहीन आपला प्रेम आणि आशीर्वाद असचं सदैव माझ्या पाठीशी राहू द्या…
यावेळी किशोरभाऊ दिघे, सौ.पल्लवीताई कामडी (सरपंच) प्रवीणभाऊ कलोडे (उपसरपंच), अंकुश कामडी, प्रफुलभाऊ बाडे, मिलिंदभाऊ कोपुलवार, आकाशभाऊ पोहाणे, अभय मॅडमवार, धमाणे यांच्या समवेत सर्व गावकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते..
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…