भारतीय जनता पार्टीची मिरा भाईंदर शहर जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न.

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
मो. न. 98922 50402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर,दि.१४ फेब्रू:- भारतीय जनता पार्टीची मिरा भाईंदर शहर जिल्हा कार्यकारणी ची बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या माजी महापौर हरसनाले मॅडम, मिरा भाईंदर विधानसभा क्षेत्राच्या माजी आमदार सौ. गीता जैन व श्री अड वेयास हे या जिल्हा कार्यकारणीचा बैठकीत प्रामुख्याने उपस्थित होते.

मिरा रोड मध्ये कृष्णा पॅलेस येथे आयोजित या जिल्हा कार्यकारणीच्या या बैठकीत पक्ष वाढीसाठीसह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकार सदस्य, युवा मोर्चा, महिला अध्यक्षसह अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व नेते उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटल की, आपल्या सर्वांनी मिळून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करायचे आहे. देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सरकार आहे. ज्यात आपल्या परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्नशील असेल पाहिजे.

यावेळी माजी नगरसेवक श्री गजरे, श्री रवि राय, सौ. नीला सोन मॅडम सह शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आर्वित विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी फडणवीस यांचे विश्वासू वानखेडे यांचा केला गेम? भाजपात विविध चर्चेला उधाण.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…

15 hours ago

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

1 day ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

2 days ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

2 days ago