संविधान बदला म्हणणाऱ्यांनी नवीन संविधान लिहिण्यासाठी तुमच्या ### नाव तरी सांगा?: दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाईन महाराष्ट्र:- अनेक वेळा राजकीय नेते आणि संत, बाबा, महाराज लोकशाहीवादी भारत देश हिंदू राष्ट्र करायची घोषणा करतात. त्यांच्यावर भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी जोरदार हल्ला चढवत चांगलेच खापर काढले आहे. त्यांनी अशा लोकांना खुल्ल आव्हान दिले आहे.

भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यावेळी म्हणाले की, देशात संविधान लागू झाले तेव्हा पासून आजपर्यंत मनुवाद्याना भारतीय संविधान म्हटले की त्यांच्या ### मिरच्या लागतात मग त्या आगेच्या तडफेने ते भारतीय संविधान बदला अशी मागणी वारंवार करत असतात. त्या ### मला सांगायचे आहे जेव्हा इंग्रजांनी सांगितले तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे असेल तर अगोदर संविधान तयार करा मग या आय #### माहीत असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर जाण्यास विरोध का केला होता‌. शेवटी पश्चिम बंगाल मधून शेड्युल कास्ट फेडरेशनचे नेते जोगेंद्रनाथ मंडल यांच्या पुढाकाराने अस्पृश्य व मुस्लिम लीगच्या मदतीने बाबासाहेब संविधान सभेवर निवडून आले होते. पण जेव्हा संविधान लिहिण्याची वेळ आली तेव्हा नेहरूंनी आपली बहीण विजया लक्ष्मी पंडित यांना भारताचे संविधान लिहिण्यासाठी ऑस्ट्रेलियाला वाट लावली होती. तिथे “सर आईव्हर जेंनिग” हे पैसे घेऊन संविधान लिहून देण्याचे काम करत होते. त्यावेळी बरेच देश स्वतंत्र झाल्या मुळे त्यांच्याकडे अनेक देशांचे संविधान लिहिण्याचे काम आले होते. त्यामुळे त्यांनी वेळ नसल्यामुळे भारताचे संविधान लिहिण्यास नकार दिला होता. पण त्यांनी सांगितले होते तुमच्या देशातच जागतिक दर्जाचा विद्वान आहे तो संविधान लिहू शकतो त्यांचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे.

शेवटी बाबासाहेबांना विरोध करणारे गांधी, नेहरू, पटेल व प्रसाद हे नाक घासत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आले तेव्हा बाबासाहेबांनी स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता देश हितासाठी 21, 21 तास अहोरात्र जागून 2 वर्षे 11 महिने 17 दिवसात 1 प्रास्ताविक, 22 भाग, 395 कलमे 8 परिशिष्ट असलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला देशाला अर्पण केले होते. त्याच्या 3 दिवसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे मुखपत्र “ऑर्गनायझर” म्हणजे 30 नंबर 1919 ला एक संपादकीय लेख लिहला त्यात ते लिहितात देशाने भारतीय संविधानाच्या ऐवजी देशाचे संविधान म्हणून मनुस्मृती स्विकारणे आवश्यक होते. असे म्हणून आरएसएस नी भारतीय संविधानाला विरोध केला होता. तेंव्हा पासून आजही 26 डिसेंबर 2017 ला तत्कालीन केंद्रीय मंत्री आनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटक येथील जाहीर सभेत सांगितले की भारताचे संविधान बदलणे हाच भारतीय जनता पार्टीचा मुख्य उद्देश आहे. असे #### सविधान बदला म्हणणारे शेकडो उदाहरण देता येतील. मायला ### बापाला साक्षी ठेवणारी औलाद संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्या ### औलादीला मला सांगायचचे आहे.

त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर BA, MA, MSC., PHD. DSC LLD., D.LIT, BAR, AT, LAW एवढे शिकलेला त्याकाळी तर सोडाच आज 100 वर्षा तरी मायचा लाल पैदा होऊ शकला नाही. मंग संविधान बदला म्हणणाऱ्यानो नवीन संविधान लिहिण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या माईचा, बहिणीचा, बायकोचा व पोरीचा ### तर सोडा ### तरी आहे का ? याचं उत्तरही संविधान विरोधकाने दिले पाहिजे. त्या संविधान विरोधकांना मला सांगायचे नालायकांनो संसदेपेक्षा संविधान मोठे असून बहुमतातले सरकारही संविधान बदलने तर सोडा संविधानाच्या बेसीक स्ट्रक्चरला ही हात लावू शकत नाही. हे 1967 साली गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार प्रकरण व 24 एप्रील 1973 साली केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार प्रकरण व 1980 साली मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार प्रकरणात सुप्रीम कोर्टानी केंद्र सरकारला ठणकावून सांगितलेले आहे. मुळात तुमचा संविधान बदला म्हणण्या पाठी मागचा उद्देश या देशाला हिंदू राष्ट्र करून मनुस्मृती लागू करणे आहे. एकदा मनुस्मृति लागू झाली की मग या देशातील बौद्ध, मुस्लिम शिख, जैन, पारसी, ख्रिश्चन ई. ई. धर्म संपवुन त्यांना मनुस्मृति प्रमाणे वागणूक देउन छळ करणे होय. हे तुमचे स्वप्न आहे. पण #### माणसाने कितीही ### मारल्या तरी गर्भधारणा राहत नाही. हे त्यांनी लक्षात ठेवावे. जोपर्यंत सूर्य चंद्र असेल तोपर्यंत भारतीय संविधान बदलणे हे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे एवढे मात्र नक्की.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

6 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

6 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

7 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

7 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

7 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

7 hours ago