अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हाधिकारी कार्यालय कडुन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांची दिशाभूल करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब यांना प्रा संजय खडसे साहेब मुख्यमंत्री सचिवालय यांच्या मार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अत्यंत गरीब कुटुंबातील हातमजुरी वर काम करणाऱ्या उमेश चव्हाण या व्यक्तींच्या पत्नीचे सौ मनिषा उमेश चव्हाण या महिलेचे १४/०३/२०२० रोजी डॉ श्यामकुमार सिरसाम यांनी विनापरवानगी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली होती परंतु ती शस्त्रक्रिया अपयशी करणाऱ्या डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा वैद्यकीय मंत्री यांना निवेदन देऊन केली होती.जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणी सुनावणी झाली सुनावणी च्या सर्व तारखा समोर ढकलण्यात येऊन फक्त एकच दिवस दि १७/०१/२०२३ रोजी सुनावणी घेण्यात आली, व महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांना जिल्हाधिकारी कार्यालय कडुन दिशाभुल करणारे उमेश सुरेशराव इंगळे हे सदर सुनावणी ला हजर नसतांनाही पत्र देण्यात आले व त्या पत्रात जिल्हाधिकारी यांच्या सक्षम दि ३/०१/२३, ६/०१/२३, ११/०१/२३, १३/०१/२३ या रोजी डॉ श्यामकुमार सिरसाम सहयोगी प्राध्यापक स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला व उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सुनावणी घेण्यात आली आहे वास्तविक पाहता हे सर्व तारखा समोर ढकलण्यात आल्या व दि १७/०१/२०२३ रोजी फक्त एकच सुनावणी घेण्यात आली व डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्यावर केलेले आरोप तथ्थहीन आहे असे नमुद करण्यात आले आहे सदर प्रकरणामध्ये वैद्यकीय अधीक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी रुग्णाला दिलेल्या अहवालात स्पष्ट पणे नमुद केले आहे की, डॉ श्यामकुमार सिरसाम कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया शिबिर घ्यायला कोणत्याही प्रकारची व कुठल्याही वरिष्ठ अधिकारी यांची परवानगी घेत नाही तरीही जिल्हाधिकारी यांच्या वतीने डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असतांनि सुध्दा कारवाई केली नाही या प्रकरणी तक्रारदार उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांना जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या कडून सदर सुनावणीचे कोणतेच पत्र दिले नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय कडुन उमेश सुरेशराव इंगळे यांची दिशाभूल करण्यात आली आहे व डॉ श्यामकुमार सिरसाम यांना पाठीशी घालण्याचे काम होत आहे.
या प्रकरणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना हे लवकरच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिशाभूल केल्या बद्दल कारवाई करण्याची मागणी करणार आहेत व डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय कडुन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांची दिशाभूल करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब यांना प्रा संजय खडसे साहेब मुख्यमंत्री सचिवालय यांच्या मार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…