पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३३३/२०२१ भादवि कलम ३७६ (२) (एन), पोक्सो कायदा कलम ४२.६.८.१२ दिनांक ११/११/२०२१ रोजी नोद असलेल्या गुन्हयातील दोन वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी नामे सोन्या ऊर्फ स्वप्निल नागनाथ कांबळे, हा ओडीसा राज्यातील व्हाईल प्रा.लि. या कंपनीत काम करीत असल्याचे तो आज रोजी पुणे रेल्वे स्टेशनला येणार असल्याची खात्रीशिर बातमी पोशि ३९३३ जाधव व पशि ४३५२ कोद्रे यांना मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती चंदननगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र लांडगे यांना कळविली असता त्यांनी त्याला ताब्यात घेणेचे आदेश दिल्याने व त्यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील स्टाने पुणे रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून फार असलेला आरोपी नामे सोन्या उर्फ स्वप्निल नागनाथ कांबळे वय २२ व्यवसाय नोकरी, रा. शिवतेज नगर, गणपती मंदीराच्या मागे, हिजवडी पुणे यास ताब्यात घेतले असून, त्यास चंदननगर पोलीस स्टेशन येथे आणुन चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३३३ / २०२५ मादपि कलम ३७६ (२) (एन) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) अपि कलम ४(२).६.८.१२ ताब्यात घेणेत आले आहे व पुढील तपास सपोनि भगवान कांबळे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री रितेश कुमार सो पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर,मा. श्री. शशिकात बोराटे सो पोलीस उप आयुक्त, परि ४. पुणे शहर, मा. श्री किशोर जाधव सो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे याचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सह पोलीस निरीक्षक श्री निलेश घोरपडे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ,सचिन रणदिवे, सुहास निगडे, श्रीकांत शेंडे , महेश नाणेकर, शिवाजी धांडे पोलिस शिपाई सुभाष आव्हाड , पोलिस शिपाई नामदेव गडदरे, पोलिस शिपाई विकास कदम ,पोलीस अंमलदार सुरज जाधव , शेखर शिंदे, गणेश हांडगर, पोलिस शिपाई श्रीकांत कोद्रे यांनी केली आहे…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…