नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाणे शहरात सगळीकडे रंगपंचमी सण उत्साहात साजरा होत असताना आज टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहून वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्या फोटोला आदरपूर्वक रंग लावून रंगपंचमी सण सर्वांसह मोठ्या आनंदाने साजरा केला.
यावेळी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक, प्रवक्ते व माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक राजेश मोरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शहरप्रमुख हेमंत पवार, टेंभीनाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, जॅकी भोईर आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सहकारी तसेच ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…