पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- आज रोजी पो अंम राजू कदम, अमित जाधव, आनंद पाटोळे, सरफराज देशमुख, नासेर देशमुख, जयदेव भोसले, जोतिष काळे असे पाहिजे फरारी आरोपी शोध घेत असताना पो.अंम जयदेव भोसले व सर्फराज देशमुख यांना मिळालेल्या बातमीवरून कोंढवा पोलिस स्टेशन
1) गु.रजि नंबर 515/2020
तीन वर्षापासुन पाहिजे असलेला
अरोपी नामे
1) राहुल ताराचंद कचरावत , वय 32 वर्ष
रा. कामठे पाटील नगर, येवलेवाडी, कोंढवा पुणे.
लोणी काळभोर पोलिस स्टेशन
1) गु.रजि नंबर 10/2021. भादवी326,506,504,34 दोन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी नामे
2)सोमनाथ उर्फ डचा बबन लोंढे व 18 वर्ष राहणार कवडीपाट टोल नाका लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे
वरील दोन्ही आरोपी वेळोवेळी शोध घेवून सुद्धा पोलिसांचे हाती लागत नव्हता तरी यास गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेवून आज रोजी ताब्यात घेतला .
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…