कवी: प्रशांत जगताप मुख्यसंपादक महाराष्ट्र संदेश न्युज
स्त्री काय आहेस तू…
कार्याची कार्य रागीनी तू..
परीस्थितीची लढनारी रणरागीनी तू.
वसूंधरा ही लाजेल अशी कामिनी तू,
हिमतीने खरी वाघिनी तू
परीवारासाठी धगधगती दामिनी तू,
स्वताच्या मुलान साठी जगजननी तू.
प्रेमाने भरलेल्या जीवनाची नायका तू.
पतीची सहरागिनी तू,
लेकराची क्रांतिच्या विचाराची माऊली तू,
ख-या मैत्री परीभाषेची सखीण तू.
ज्ञानाचा प्रसार करणारी सावित्री तू,
स्वराज्याच्या क्रांतिची जीजाई तू,
स्त्री जीवनाचा जगण्याचा आदर्श रमाई तू.
उत्तम राज्यकर्ती रंणरागीनी अहील्याबाई तू.
समाजात नव चेतना निर्माण करनारी उभारी तू.
जीवनाचे अस्तित्व जपणारी जीवनाची नाव तू,
सहवासाला ही भावणारी सहवासीन तू,
गगनाला ही भरारी देनारी गगनभरारी तू.
अस्तित्वासाठी कधी मागे हटनारी तू,
परीवारांना एक धाग्यात गुमपनारी गुमपींका तू.
ताजमहालाची प्रेमळ निशाणी मुमताज तू.
दिल्लीच्या दरबारी बसणारी रझीया तू.
झाशीसाठी जीवाच रण करणारी झलकारीबाई तू.
सळसळत्या मावळ्यांची जय जीजाआई तू,
क्रांतिकारी भीमविरांची जय रमाई तू.
शिक्षणाच्या पाना पाजणारी सावित्री तू.
आजच्या युगाची प्रगती तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
समाज क्षेत्रात झालेली उन्नती तू.
खरचं सार्यांच्या यशाची किर्ती तू..
ना संपणार तुझे अस्तिव,
ना तू विरळ होणार,
तुझवाचून हे विश्व आपूले…
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…