पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र सन्देश न्यूज ऑनलाईन पुणे:- मार्केटयार्ड पोलीस ठाणे गुरनं ६६ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७ आर्म अॅक्ट ३ (२५) सह मपोका १३५ मधील आरोपी नामे संतोष वामन कांबळे, वय ३५ वर्षे, धंदा मजुरी, रा. आंबेडकरनगर गल्ली नं. ११, मार्केटयार्ड पुणे याने अबिडकरनगर परीसरात पिस्तुलाने गोळीबार करून फिर्यादी यास जिवे मारण्याचा प्रयत्न केले बाबत गुन्हा दाखल असून पुढील तपास सपोनि के बी. डाबेराव, मार्केटयार्ड पो.स्टे. पुणे हे करीत आहेत.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर मा. अप्पर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे सो, पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०५ मा पौर्णिमा तावरे, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि मदन कांबळे, सपोनी कैलास दाबेराव पोउपनि शिंदे, पो. हाव. तनपुरे पोना ७५५४ जाधव, पोना ७७४० मोधे, पोना ६५६९ दवाण, पौअं २३९२ यादव, पोअं ८३८६ लोणकर, पोअं. ८२३५ गायकवाड, पोअं १०४६४ झायटे यांनी बातमीदारामार्फत आरोपी संतोष वामन कांबळे, वय ३५ वर्षे, धंदा मजुरी, रा. आंबेडकरनगर गल्ली नं. ११, मार्केटयार्ड पुणे याचा शोध घेवून त्यास २४ तासाच्या आत ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त रितेशकुमार सो., मा. सहआयुक्त संदीप कर्णिक सो. मा. अप्पर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे सो, पुणे शहर, मा. अप्पर पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा सो, पुणे शहर यांचे सुचने नुसार मा. पोलीस उप-आयुक्त, विक्रांत देशमुख, परिमंडळ ०५, पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त पौणिर्मा तावरे वानवडी विभाग पुणे शहर, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनघा देशपांडे, मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सपोनि मदन कांबळे, सपोनी कैलास दाबेराव व पोउपनि शिंदे, पो.हाव. तनपुरे , पोना ७५५४ जाधव, पोना ७७४० मोघे, पोअ २३९२ यादव, पोअं ८३८६ लोणकर, पोअं. ८२३५ गायकवाड, पोअ १०४६४ झायटे स्टाफ यांच्या पथकाने केली असून आरोपी संतोष वामन कांबळे, यास ताब्यात घेण्यात आले आहे..
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…