पाचोरा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा.

ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा दि.10 मार्च:- पाचोरा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने तिथीनुसार सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्म उत्सव सोहळा प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी घटनापती डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांना माल्यार्पण करून मानवंदना दिली.

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यात दिपकसिंग राजपूत (शिवसेनाजिल्हाप्रमुख), अरुणभाऊ पाटील (जि.प्र.शेतकरीसेना), उद्धवभाऊ मराठे (उपजिल्हाप्रमुख), रमेश बाफ़ना (ता.प्र. शेतकरी सेना, पाचोरा), शरद पाटील (तालुका प्रमुख), विनोद बाविस्कर (उपजिल्हा संघटक), अभय पाटील (उपजिल्हा प्रमुख), धर्मराज पाटील (उप.जि.समन्वयक), देवीदास पाटील (तालुका संघटक), ज्ञानेश्वर पाटील (ता. समन्वयक), अनिल सावंत व दिपक पाटील (शहर प्रमुख पाचोरा), दत्ताभाऊ जडे व राजेंद्र राणा (शहर संघटक पाचोरा), दादाभाऊ चौधरी व बंडु मोरे (शहर समन्वयक), आनंद संघवी, भरत खंडेवाल, अरुण तांबे, संजय चौधरी, जितेंद्र जैन, गफार भाई, फ़हीम शेख़, मिथुन वाघ, खंडू सोनवणे, अभिषेक खंडेलवाल, नितिन लोहार, पपु जाधव, बबलू भोई, हेमंत पाटिल, नानाभाऊ रिक्शावाले, अतुल चौधरी, जीभाऊ पाटील (ता.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पाचोरा), सौ.तिलोतमा मौर्य (उप.जि. संघटिका महिला आघाडी, पाचोरा), संदीप जैन (युवासेना उपजिल्हा प्रमुख), भुपेश सोमवंशी (युवासेना तालुका प्रमुख), पपु राजपूत, विनोद राउळ, हरीश देवरे (यु.शहरप्रमुख), प्रशांत सोनार, गौरवपाटील, जगदिश महाजन, पप्पू जाधव, अजय पाटिल, प्रतीक पाटील चंद्रकांत पाटील, शशिकांत बोरसे, प्रीतेश जैन, रोहन राजपूत, कडू पाटील, मुकेश राजपूत, किरण राजपूत, सागर पाटिल, आबा देसले, लोकेश पाटील, निलेश गवळी, सचिन तेली, विशाल पाटील, ओमपाटील, रूपेश पाटील, तिलोतमा येवले, सौ.जयश्रीताई, सौ.अनिताताई, सौ.कुंदन पण्ड्या, सौ. पारोचेताई आदि पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

57 mins ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

12 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

13 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

13 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

13 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

13 hours ago