संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- जागतिक महिला दिनानिमित्त इंदिरा जिनिंग, राजुरा येथे राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने महिला महोत्सव घेण्यात आला. यात महिला काँग्रेसच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महिलांच्या एकुण स्थितीवर, भावी काळात महिलांसाठी भरीव कामगिरी करण्याबाबत विचारमंथन केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक सेवा कलस फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित धोटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती कुंदा जेणेकर, प्रमुख पाहुणे महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, माजी जि. प. सदस्य मेघाताई नलगे, माजी नगरसेविका दिपा करमनकर, सरपंच शालू लांडे, सरपंच मैनाबाई नन्नवरे, ज्योती ठावरी, संगीता हिवराळे, पूनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, संगीता मोहुर्ले, इंदूताई जांभुळे, लता कुडमेथे, अर्चना जिल्लावार, कविता मोरे, सुलभा मोहुर्ले, भाग्यश्री कुरवटकर, विना गोप, वर्षा कानकाटे, कामिना उईके, सरोज घागरगुंडे, स्वाती घागरगुंडे, वसुधा पुणेकर, कल्पना नळे, शितल उपरे, निशा मालखेडे, अल्का गिरडकर यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…