मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- गणेश नगर एकता महिला मंडळ व एकता महिला बचतगट तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला.
गणेश नगर गडचिरोली येथे महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनानिमित्त केक कापून वयोवृद्ध महिलांचा सत्कार करण्यात येऊन विविध कार्यक्रमा घेण्यात आले. या कार्यक्रमात स्नेहा बोरकर सह व विविध महिलानी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोशना बुरलावार तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष प्रिती सिडाम यांनी केले. या कार्यक्रमात मनीषा ढवळे, मनीषा प्रवीण चन्नावार, वर्षा भोयर, कविता चकनारपवार, संध्या मारभते, लता नैताम, मंगला फुलझेले, लीना कोडापे, कविता होळी, मनीषा हुलके, सुवर्णा चौधरी, वेरूली म्याडम, मंजुषा खरवडे, डोगरा मॅडम, मीटावार मॅडम, प्रणाली कुंभरे, वंदना पेंदाम, रजनी गेडाम, सपना दत्ता, प्रिती सिडाम, रोशनी बुर्लावार, लता बोदेले, सुलोचना आलाम, लक्ष्मीबाई होळी, रेखा नरोटे व बऱ्याच महिला उपस्थित होत्या.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…