अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- आयएमए ची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली असून या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून डॉ. उपसेन दादाजी बोरकर अतिरिक्त आयुक्त आयकर विभाग नागपूर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ ज्योत्स्ना धोटे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात डॉ.आशिष चांडक यांची निर्विरोध अध्यक्षपदी निवड झाली. डॉ. शिवम पुण्यानी सचिव, डॉ. प्रवीण चव्हाण कोषाध्यक्ष, डॉ. अमित बाहेती सहसचिव, डॉ. परेश झोपे उपाध्यक्ष, डॉ. विलास मानकर उपाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य मध्ये डॉ. निलेश कुंभारे, डॉ.उमेश जीवतोडे,डॉ.रवी ढवळे , डॉ.अजय मोंढ़े व डॉ.अंकिता बाहेती यांनी पदभार सांभाळला. सह सदस्य पदासाठी डॉ. नितीन पोटोडे व डॉ. सुरेंद्र गेडाम यांची निवड झाली.
या कार्यक्रमात आय.एम.ए चे सर्व सदस्य डॉ. जयंत कुलकर्णी, डॉ. विजय धोटे, डॉ. विजय घटे, डॉ. अशोक घटे, डॉ. अशोक जयस्वाल डॉ. रविंद्र नाकाडे डॉ. चंद्रकांत मानकर डॉ. विनोद बोकडे, डॉ. करुणा बोकडे, डॉ.अशोक देशमुख, डॉ. राम बडे, डॉ. नरेंद्र डोमके, डॉ. सौ डोमके, डॉ. रेणुका चांडक, डॉ. प्राची भगत, डॉ संगीता जैन, डॉ.स्मिता भुडे, डॉ.गौरी मानकर, डॉ. सोनाली कुंभारे, डॉ.प्रवीण वाकोडे, डॉ. शिल्पा वाकोडे, डॉ. सचिन घटे, डॉ.नेहा नाकाडे, डॉ.जयंत कडसकर, डॉ. केतन खरवडे, डॉ.जयराज हाड़के, डॉ. प्रराज जयस्वाल, डॉ. मयूर डोंगरे, डॉ. कृती जैन, डॉ. मोनाली पोटोडे, डॉ. पूजा जीवतोडे, डॉ.स्वाती पून्यानी, डॉ.श्वेता चव्हाण व इतर डॉक्टर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीतम नीचत, डॉ. रश्मी भगत, डॉ.अनुज जैन यांनी केले. आय.एम.ए.चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर आशिष चांडक यांनी संघटनेचा सहभाग सर्व सामाजिक कार्यात ठेवण्याचे आश्वासन दिले.
डॉ. शिवम पुण्यानी यानी सर्वांचे आभार मानले.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…