पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाच्या बैठकीत पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यावेळी फरासखाना वरिष्ठ निरीक्षक, कोंढवा गुन्हे निरीक्षक व गुन्हे शाखा युनिट-1 येथील बदल्या करण्यात करण्यात आल्या आहेत. सदर आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत.
वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस ठाणे म्हणून निर्देशित करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वीच फरासखाना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले शब्बीर सय्यद यांची गुन्हे शाखेच्या युनिट-1 पदी बदली करण्यात आली आहे. तर गुन्हे शाखा युनिट-1 पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची यापूर्वीची गुन्हे निरीक्षक भारती विद्यापीठ येथील बदली अंशतः बदलून त्यांना कोंढवा गुन्हे निरीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे.
दि. 11 मार्च रोजी झालेल्या आस्थापना मंडाळाच्या बैठकीत अंतर्गत प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…