श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील मुख्यमंत्री शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे यांच्यात आणि भावकीत सोमवारी मध्यरात्री राडा झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कुंडलिक खांडे यांच्यात व विरोधी गटात असलेल्या भावकीत ग्रामपंचायत निवडणुकीवरून राडा झाला झाल्याची चर्चा परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.
बीड तालुक्यातील म्हाळस जवळा ग्रामपंचायत कुंडलिक खांडे यांच्या ताब्यात आली होती या निवडणुकीच्या राजकारणातून सोमवारी मध्यरात्री हा राडा झाला आहे. मधल्या काळात गुटखा तस्करी प्रकरणात बीड जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याविरुद्धचा गुन्हा सिध्द झाल्यानंतर शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळं बीड जिल्ह्यात शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ माजली होती. आता पून्हा एखादा त्यांच्यात आणि विरोधी गटात राडा झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणातून वादग्रस्त राहिलेले आहेत.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…