सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न.

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने 12 मार्चला सकाळी -10.30 ते दुपारी 2 पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन रेनबो ब्लड बँक नागपूर द्वारा करण्यात आले. यावेळी 16 दात्यांनी रक्तदान करून हे रक्तदान शिबीर यशस्वी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सावनेर तालुका (ग्रामीण) चे अध्यक्ष श्री विजय देशमुख, रोहित मुसळे, डॉ.संजय दोरखंडे व इतर नेते या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमात श्री. पंकज ढोके (ग्रा.सदस्य) महेंद्र ढोके, निलेश निखाडे, अंकुश भुरसे, निलेश मोवाडे, राहुल निखाडे, देवेंद्र कोरडे, सेवकराम डाखरे, नंदू जोगी, चेतन ताजने, रामकृष्ण कोसरकर, अविनाश निंबूलकर, मनोहर पिदूरकर, हर्षल डाखरे, दिनेश पंढरी निखाडे, सौ. सरिता निखाडे यांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमप्रसंगी श्री. सुरेंद्र फाटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तसेच या कार्यक्रमप्रसंगी श्री गणेश ढोके ग्रामपंचायत सदस्य, श्री. धनराज बोढे, भास्कर मोवाडे, धोंडबा निखाडे, रंजित गजभिये, कैलास बोधाने, सुरेश ताजने, प्रमोद चिंचोलकर, कृष्णा मते, महादेव खडसे व इतर गावकऱ्यांनी सहकार्य केले. तसेच कार्यक्रमा स्थळी उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सदस्य श्री.गणेश ढोके यांनी मानले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

44 mins ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

58 mins ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

2 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

2 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

2 hours ago