संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा शहरातील किसान वार्ड आणि देशपांडेवाडी येथे राजुरा शहर महिला काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कष्टकरी कामगार महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर महिलांसाठी संगीत, नृत्य, एक मिनिट शो अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला काँग्रेसच्या ज्योतिताई शेंडे यांच्या संयोजनात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प सदस्य मेघाताई नलगे, उद्घाटक महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, प्रमुख अतिथी माधुरीताई भोंगळे, ज्योतीताई शेंडे, ज्योती कामतकर, वनिता सातपुते, अनिता बोबाटे, माधुरी चलाख, मेघा वडपल्लीवार, अनिता लांजेकर, सविता वासाडे, निर्मला डांगे, महानंदा मत्ते यासह महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विविध स्पर्धेचे परीक्षण ज्योती गुरनुले आणि कविता काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुषा शेंडे यांनी केले. संचालन पल्लवी भेडोळकर यांनी तर आभार प्रदर्शन संगीता मोहुर्ले यांनी मानले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…