✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पि.व्ही टेक्स्टाईल्स कामगार सहकारी पत संस्था जाम तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा निवडणुकीत जय विदर्भ कामगार विकास आघाडी नरेंद्र रघाटाटे व प्रमोद शेंडे यांच्या नेतृत्वाखाली १५ पैकी१५ उभे असलेले उमेदवार बहुमताने विजयी झाले.
या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून विजयी झालेले उमेदवार शैलेंद्र लक्ष्मणराव शेंडे ,अरविंद श्रावणजी गुरफोडे, रवींद्र रामाजी दुरबुडे, शिलवंत बालकदास मांडवे, गुणवंता महादेव चामचोर, रामकृष्ण लक्ष्मणराव चौधरी, शरद सितारामजी गारघाटे ,सुनील फुलसिंग कनपुरिया ,सुनील बाबाराव पारधी, संजय मधुकर तांबसकर, त्यानंतर अनुसूचित जाती/ जमाती राखीव गटाचे विजयी झालेले उमेदवार मनीष भाऊरावजी सुटे, व इतर मागासवर्गीय राखीव गटाचे विजयी झालेले उमेदवार बाबा नत्थुजी सहारे, तसेच विमुक्त जाती/भटक्या जमाती राखीव गटाचे विजयी झालेले उमेदवार नरेंद्र गजानन गिरी, आणि महिला राखीव गटाच्या विजयी झालेल्या उमेदवार सौ.जयश्री बंडू शंभरकर, सौ.वनिता विनोद घुगरे, या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल पि. व्ही. टेक्स्टाईल्स कामगार सहकारी पत संस्थेचे सर्व सभासदांचे व स्टॉप कर्मचारी आणि कामगार बंधू आणि भगिनींचे जय विदर्भ कामगार विकास आघाडी तर्फे मनःपूर्वक आभार.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…